Welcome to Shrimant

Misal & much more...

श्रीमंत मिसळ

आणि बरेच काही ...

पुण्याची खरी मिसळ मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे श्रीमंत मिसळ

श्रीमंत मिसळ च्या मालकीण श्रीमती स्वप्ना बिरादार सांगतात की श्रीमंत मिसळ आणि बरेच काही या नावातच मिसळच्या एका नव्या पर्वाची चाहुल आहे. आता पर्यंत मिसळ म्हणजे झणझणीत / चमचमीत रस्सा त्या जोडीला फरसाण युक्त मिसळ व पाव अशी सर्वसाधारण ओळख होती, पण त्याच्या एक पाऊल पुढे जाऊन मिसळ सोबत बरेच काही म्हणजे दही, लाडु, सॅलड, शेंगा इ देऊन मिसळ हे एक परीपुर्ण अन्न बनविण्याचा संकल्प आम्ही केला आहे.

The specialites

...
...

श्रीमंत मिसळ

आणि बरेच काही ...

पुणेकरांच्या वैभवशाली परंपरेला साजेशी अशी मिसळ म्हणून श्रीमंत मिसळ समाजातील सर्व वर्गामध्ये ज्ञात आहे. आपणही एकवेळ अवश्य भेट द्या व श्रीमंत मिसळचा आंनद घ्या.

Health Benefits of Bean Sprouts

 • Good Source of Protein
 • Rich in Fiber
 • Calorie Control
 • Increases Fertility
 • Protect Against Cancer
 • Good for Skin and Beauty
 • Improve Digestive Process
 • Improve Eye Vision
 • Prevent Anemia
 • Reduce Blood Pressure
 • Lowers Cholesterol
 • Used in Salads
 • Improves Immune System
 • Enhance Gastric Acidity
..
..
..
..
We are Social!
Shrimant Misal © 2017. All Rights Reserved. | Designed by Step In Business Hub Pvt