श्रीमंत मिसळ

आणि बरेच काही ...

पुण्याची खरी मिसळ मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे श्रीमंत मिसळ

श्रीमंत मिसळ च्या मालकीण सौ स्वप्ना बिरादार सांगतात की श्रीमंत मिसळ आणि बरेच काही या नावातच मिसळच्या एका नव्या पर्वाची चाहुल आहे. आता पर्यंत मिसळ म्हणजे झणझणीत / चमचमीत रस्सा त्या जोडीला फरसाण युक्त मिसळ व पाव अशी सर्वसाधारण ओळख होती, पण त्याच्या एक पाऊल पुढे जाऊन मिसळ सोबत बरेच काही म्हणजे दही, लाडु, सॅलड, शेंगा इ देऊन मिसळ हे एक परीपुर्ण अन्न बनविण्याचा संकल्प आम्ही केला आहे. मिसळ कडे केवळ एक पोट भरण्याचा पर्याय म्हणुन न पाहता चवदार मिसळ खाऊन तृप्त व पूर्णत्वाचा अनुभव करत आमच्याकडे गिर्याहीक पुन्हा नव्याने येतात. नावाप्रमाणेच बरेच काही देण्याचा प्रयन्त चालु आहे. अनेक मान्यवरांच्या सूचनांनुसार व मागणीनुसार बदल करत एक नवीन मिसळ पुणेकरांच्या सेवे करीता सादर आहे.

पुणेकरांच्या वैभवशाली परंपरेला साजेशी अशी मिसळ म्हणून श्रीमंत मिसळ समाजातील सर्व वर्गामध्ये ज्ञात आहे. आपणही एकवेळ अवश्य भेट द्या व श्रीमंत मिसळचा आंनद घ्या.

...
...
...
...

श्रीमंत मिसळ ही इतर मिसळ पेक्षा वेगळी का आहे ?

दर्जेदार उपहारगृह व तत्पर सेवा
इथे फक्त शाकाहारी पदार्थ मिळत असल्याने सर्व कुटुंबाकरिता ठिकाण
स्वच्छता व नीटनेटकेपणा
पारंपरिक मिसळ सोबत
पुरुष, स्त्री, लहान , मोठे सर्वांकरिता उपयुक्त अशी चव
क्वालीटीशी तडजोड नाही
मिसळ सोबत अप्पे , साबुदाणा खिचडी , पोहे , साबुदाणा वड , सँडविच इत्यादी पदार्थ

We are Social!
Shrimant Misal © 2017. All Rights Reserved. | Designed by Step In Business Hub Pvt